शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
4
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
5
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
6
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
7
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
8
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
9
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
10
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
11
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
12
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
13
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
14
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
15
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
16
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
17
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
18
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
19
टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
20
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

लैंगिक शोषणप्रकरणी पाच जणांवर गुन्हे

By admin | Updated: January 25, 2016 02:50 IST

महागाव येथील एका दलित मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी, तिच्या प्रियकरासह पाच जणांवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा अहेरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अहेरी (गडचिरोली) : महागाव येथील एका दलित मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी, तिच्या प्रियकरासह पाच जणांवर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा अहेरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तिरुपती पोचम पानेम (२६) हा फरार झाला आहे. या संदर्भात पीडित मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिरुपती याने शेताच्या झुडपात तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्तापित केले. काही दिवसाने लग्नाबाबत विचारले असता, त्याने लग्नास नकार दिला. ही बाब तिरुपतीच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी घरी येऊन पीडितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली, असेही पीडितेचे म्हणणे आहे.या तक्रारीवरून अहेरी पोलीस ठाण्यात तिरुपती, त्याची आई, तीन मेहुण्या अशा पाच जणांवर भादंविचे कलम ३७६, ५०६ (२) व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिरुपती हा फरार झाला आहे. (प्रतिनिधी)