शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: March 13, 2017 03:49 IST

विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि सोशल मीडियावर त्या महिलेचे फोटो टाकून बदनामी करून धमकी देणारा तरुण

अमळनेर : विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि सोशल मीडियावर त्या महिलेचे फोटो टाकून बदनामी करून धमकी देणारा तरुण आणि राजे संभाजी ग्रुपच्या २५ ते ३० जणांवर अमळनेर पोलिसात न्यायालयाच्या आदेशाने चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३५ वर्षीय विधवा महिलेस लक्ष्मण उर्फ पप्पू महाजन याने लग्नाचे आमिष आणि मुलांचे पालन पोषणाचे आमिष दाखवून १६ आॅगस्ट २०१२ ते १० मार्च २०१७ दरम्यान नाशिक तसेच अमळनेर येथे बलात्कार केला. तसेच धाक दाखवला, तर राहुल महाजन (३५) याने व राजे संभाजी ग्रुपवरील २५ ते ३० सदस्यांनी त्या महिलेचे अश्लील फोटो प्रसिद्ध करून शिवीगाळ व दमदाटी केली, अशा आशयाची तक्रार महिलेने न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने कलम १५६ (३) प्रमाणे तीन दिवसात चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून लक्ष्मण महाजन, राहुल महाजन यांच्यासह राजे संभाजी सोशल मीडिया ग्रुपच्या २५ ते ३० सदस्यांवर बलात्कार, बदनामी तसेच सायबर क्राईम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)