शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सतीश पाटील यांच्यावर गुन्हा

By admin | Updated: April 21, 2016 05:08 IST

यावल येथील जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदीसाठी भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) नियमबाह्य परत करुन जिल्हा बॅँकेची फसवणूक

जळगाव : यावल येथील जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदीसाठी भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) नियमबाह्य परत करुन जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहार केला म्हणून बॅँकेचे तत्कालीन चेअरमन व राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्यासह आठ जणांविरुध्द मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुतगिरणीवर बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी असलेले एस.झेड.पाटील यांनी २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला परत करण्याची शिफारस केली होती. ही रक्कम परत करण्याबाबत कोणताही ठराव संचालक मंडळाने केलेला नव्हता. त्यानंतरही ही रक्कम परत करण्यात आली. ही प्रक्रीया सन २०११ मध्ये झाली आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याची फिर्याद अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांनी दिली होती. दरम्यान, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चॅलेंज पूर्ण केले. कारखाना चालवायला देणे किंवा पैसे परत करणे हे दोनच पर्याय बॅँकेकडे होते. त्यानुसार पैसे परत केले. यात चुकीचे काहीच झाले नाही, असे पाटील म्हणाले, तर गुन्हा दाखल होण्याशी काहीही संबंध नाही. गैरव्यहार झाला, पुरावे समोर आले म्हणून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. नियमबाह्य कामे करणाऱ्यांची अशीच गत होत असते, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. (प्रतिनिधी)