शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

गणेशोत्सवाची वर्गणी उकळणाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: June 9, 2016 04:12 IST

भार्इंदर पूर्वेच्या फेरीवाल्यांकडून बळजबरीने वर्गणी उकळल्याबद्दल नवघर पोलिसांनी मंडळाच्या दोघा कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

मीरा रोड : तीन महिन्यांनी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी भार्इंदर पूर्वेच्या फेरीवाल्यांकडून बळजबरीने वर्गणी उकळल्याबद्दल नवघर पोलिसांनी मंडळाच्या दोघा कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. भार्इंदर पूर्वेच्या महात्मा जोतिबा फुले मार्गावर बसणाऱ्या ‘जनवादी हॉकर्स सभा’ या संस्थेचे सदस्य असलेले फेरीवाला मोहम्मद शेख याच्याकडून सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी येऊन गणपतीची २१०० रुपये वर्गणी मागितली. त्यावर शेख यांनी खुशीने १०० रुपये देतो, असे सांगताच खवळलेल्या पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून पूर्ण रक्कम देण्यास फर्मावले. घाबरलेल्या शेख यांनी अखेर त्यांना २१०० रुपये काढून दिले. वर्गणी मिळाल्यावर मंडळाचा नोंदणी क्रमांक नसलेली पावती शेख यांना दिली. जाताजाता मंडळाच्या कृपाशंकर तिवारी या कार्यकर्त्याने तर पुढच्या वेळी ५ हजार रुपये वर्गणी वसूल करणार, असे धमकावले. या प्रकरणी फेरीवाला संघटनेचे शहराध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत, वीरेंद्र गुप्ता, प्रभाकर शेट्टी आदींनी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना भेटून मंडळाचे कृपाशंकर तिवारी व महेश पुरोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नोंदणी क्रमांक नसलेली पावती पाहून पोलिसांनी तिवारी व पुरोहितविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)