शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

क्राइम पेट्रोल पाहून रचला अपहरणाचा डाव

By admin | Updated: February 5, 2016 03:00 IST

क्राइम पेट्रोल ही टीव्ही मालिका बघून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण करणाऱ्या मोहम्मद लकी अन्सारी (३०), इमरान शेख (२९) या आरोपींना धारावी पोलिसांनी गजाआड केले आहे.

मुंबई : क्राइम पेट्रोल ही टीव्ही मालिका बघून ३५ वर्षीय तरुणाचे अपहरण करणाऱ्या मोहम्मद लकी अन्सारी (३०), इमरान शेख (२९) या आरोपींना धारावी पोलिसांनी गजाआड केले आहे. धारावीत राहणारा जावेद कुरेशी हा ३१ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास मुकुंदनगर परिसरात गेला असताना अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. कुटुंबीयांना १ लाख ७० हजार रुपयांच्या खंडणीसाठी फोन येऊ लागल्यानंतर त्यांनी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत एपीआय प्रसाद राऊत, किशोर पवार, पीएसआय पांडुरंग लोणकर, पोलीस अंमलदार झेंडे, साबळे, शेलार, शिंपी या तपास पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे कुरेशी कुटुंबीयांनी पैसे घेण्यासाठी आरोपींना येथील प्रियांका हॉटेलजवळ बोलावले. आरोपीची ओळख पटताच हॉटेलबाहेर सापळा रचलेल्या तपास पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत कुरेशीला धारावी पीएमजीपी कॉलनीतील एका खोलीत कोंडून ठेवल्याची माहिती मिळाली. तेथून कुरेशीची सुटका करत पहारा देत असलेल्या इमरान शेख (२९) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी याने ३ वर्षांपूर्वी अन्सारीकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले होते. मात्र ते पैसे परत करत नसल्याने त्याने अपहरणाचा डाव रचला. क्राइम पेट्रोलमध्ये दाखवलेल्या गुन्ह्यांची माहिती पाहून त्याने हा प्रताप केल्याचे तपासात समोर आले. (प्रतिनिधी)