शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांनी वाटले एक हजार कोटींचे कर्ज

By admin | Updated: June 28, 2017 01:37 IST

राज्यात २७ हजार नोंदणीकृत पतसंस्थांपैकी १५ हजार ६७० पतसंस्था कार्यान्वित आहेत. ग्रामीण भागात ७० टक्के आर्थिक व्यवहार हे पतसंस्थांच्या माध्यमातून होत असतात.

राजेश शेगोकार । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात २७ हजार नोंदणीकृत पतसंस्थांपैकी १५ हजार ६७० पतसंस्था कार्यान्वित आहेत. ग्रामीण भागात ७० टक्के आर्थिक व्यवहार हे पतसंस्थांच्या माध्यमातून होत असतात. या पतसंस्थांकडे ५७ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, ४० हजार कोटींचे कर्ज वाटप आहे. या कर्जामध्ये कृषी कर्जाचाही समावेश आहे. नागपूर, बुलडाणा व वर्धा अशा काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँकांची स्थिती सक्षम नसल्यामुळे या जिल्ह्यामध्ये कृषी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पतसंस्थानी एकूण ठेवीच्या २० टक्के कृषी कर्ज वाटपाचे निर्देश सहकार खात्याचेच होते, त्यामुळे कर्जमाफीमध्ये पतसंस्थांनी वाटलेल्या कृषी कर्जाचा समावेश करावा, ही मागणी लावून धरली जात आहे. यासंदर्भात बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक म्हणाले, सहकार खात्यानेच आम्हा कृषी कर्ज वाटण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या निर्देशांना अधीन राहूनच शेती कर्जाबाबत पतसंस्थांनी पुढाकार घेतला होता, त्यामुळे कर्जमाफीमध्ये अशा कर्जाचाही समोवश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.नोटाबंदीमध्येही पतसंस्थांवर होते निर्बंधनोटाबंदीच्या काळातही पतसंस्थांना अधिकारासाठी झगडावे लागले व आता कर्जमाफीच्या लाभासाठी संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. पतसंस्थांना वैयक्तिक ग्राहक म्हणून गृहीत धरल्याने राष्ट्रीयीकृत बँकांमधून नव्या नोटा मिळण्यात अडचण निर्माण झाली. या संस्थांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. जुन्या नोटांचा व्यवहार होत नाही अन् नव्या नोटा मिळत नाहीत, अशा स्थितीत ग्राहक सांभाळण्याची मोठी कसरत पतसंस्थांना करावी लागली होती. पतसंस्थांनी मुंबईमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करूनही आरबीआय व शासनाने दखल न घेतल्यामुळे सहकार क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली होती. आता कुठे सावरत असताना कर्जमाफीमध्ये या संस्थांनी वाटलेल्या कृषी कर्जाचा समावेश नसल्याने पुन्हा एकदा पतसंस्थांसमोर अडचण उभी ठाकली आहे.