शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील अश्लील पोस्टवरून हाणामारी

By admin | Updated: April 22, 2017 01:51 IST

वसईतील पाचूबंदर गावात फेसबुकवरील अश्लील पोस्टमुळे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर विनयभंग,

वसई : वसईतील पाचूबंदर गावात फेसबुकवरील अश्लील पोस्टमुळे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.पाचूबंदर गावातील डॅरल मिरची (१८) आणि त्याच गावातील जेरॉम मनभाट (२०) यांच्यात फेसबुकवरून अश्लील मेसेज टाकण्यावरून वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डॅरलच्या घरावर जेरॉम याने साथीदारांसह हल्ला केला. जेरॉम आणि त्साथीदारांनी डॅरलसह त्याचे वडील नाझरेथ, काका विजय मिरची यांना लोखंडी सळई, कोयत्याने हल्ला केला. डॅरलच्या बहिणीला मारहाण करून, तिचा विनयभंग केला. त्यांनी अर्धा तास मारहाण केल्याची तक्रार डॅरल मिरची याने पोलिसांत केली. मारामारीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी आरोपी पसार झाले. पोलिसांनी जेरॉमसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)