शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटासोबत जातीय दंगलीचेही कारस्थान

By admin | Updated: July 16, 2016 03:23 IST

पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची

नरेश डोंगरे,   नागपूर पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची, असे दुहेरी कुटील कारस्थान आयएसआयएसने रचले होते. मात्र, गोंधळलेल्या नासेरबिन अबूबकर याफई-चाऊस (वय २१) याला घाईगडबडीने बॉम्ब बनविताआला नाही. त्यामुळे आयएसआयएसचे मनसुबे प्रत्यक्षात आले नाही आणि महाराष्ट्रएका मोठ्या षड्यंत्रापासूनबचावला. परभणीतून एटीएसनेअटक केलेल्या नासेरबिनच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून एटीएसच्या ताब्यात असलेल्या चाऊसकडून तपास पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, चाऊस गेल्या वर्षभरापासून इसिसच्या (फारुखच्या) संपर्कात होता. ‘आपल्या लोकांवर खूप अत्याचार होत आहे. त्यांची मदत करण्यासाठी आपण पुढे आलेच पाहिजे, अशी चाऊसची मानसिकता बनवून घेण्यात फारुखने यश मिळवले होते. ‘हम अपने कौम के लिए कुछ कर दिखायेंगे’ असे फारुखच्या पुरत्या प्रभावात असलेल्या चाऊसने ठरवले होते. आपल्यावर कोण, कुठे आणि कसा अत्याचार करीत आहे, हे समजून घेण्याऐवजी फारुखने डोक्यात भरविल्यानुसार महाराष्ट्रात मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी चाऊसने केली होती. त्याला फारुख बॉम्ब कसा बनवायचा, त्याचा स्फोट कसा घडवून आणायचा, त्याचे आॅनलाईन प्रशिक्षण देत होता. त्यासाठी चाऊसने साहित्य खरेदी केले होते. मात्र, आॅनलाईन प्रशिक्षणामुळे अनेक बाबी चाऊसला कळल्याच नाही. त्यामुळेच बॉम्ब बनविण्याचा आणि रमजान महिन्यात त्याचा स्फोट घडवून आणायचा फारुखचा अर्थात इसिसचा कट पूर्णत्वाला जाऊ शकला नाही.