शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

भाकपाचा अर्धनग्न मोर्चा

By admin | Updated: April 4, 2015 04:29 IST

ज्येष्ठ परिवर्तनवादी नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून जाणीवपूर्वक भरकटविला जात आहे, असा आरोप करीत भारतीय कम्युनिस्ट

कोल्हापूर : ज्येष्ठ परिवर्तनवादी नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून जाणीवपूर्वक भरकटविला जात आहे, असा आरोप करीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी कोल्हापुरात आत्मक्लेश म्हणून अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यातून बोध घेत खुन्यांचा शोध घ्यावा अन्यथा प्रसंगी आम्हालाही हातात शस्त्रे घ्यावी लागतील, असा इशारा भाकपाने दिला आहे.अ‍ॅड. पानसरे यांची हत्या होऊन ४६ दिवस होऊन गेले. अजूनही तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे तुणतुणे वाजविले जात आहे. धर्मांध शक्तींच्या दिशेने तपास करणे अपेक्षित आहे; पण तपास जाणीवपूर्वक दिशाहीन केला जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.भाकपाचे नेते रघुनाथ कांबळे म्हणाले, की पानसरेंचा खुनी आणि मास्टरमाइंड कोण याच्या तपासासाठी पोलिसांना मदत केली. मात्र खुनी पकडले गेले नाहीत. पोलीसप्रमुखांवर विश्वास ठेवून त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले नाही. आता संयम सुटत चालला आहे. शांततेच्या मार्गाने लक्ष वेधूनही पोलीस खुन्यांना पकडत नसतील, तर आम्हालाही हातात शस्त्रे घ्यावी लागतील. (प्रतिनिधी)