शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मेट्रोचे भाडे निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

By admin | Updated: June 25, 2014 01:59 IST

मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद स्थापन करावा ही एमएमआरडीएची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली़

मुंबई :  मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद स्थापन करावा ही एमएमआरडीएची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली़ मात्र प्रवास दर निश्चित करणा:या समितीने मेट्रोचे प्रवास भाडे तात्काळ   ठरवावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे आता  समिती काय भाडे निश्चित करणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आह़े
यासाठी एमएमआरडीएने याचिका केली होती़   त्यानुसार, रिलायन्स कंपनीला नफा मिळावा म्हणून मेट्रो सेवा सुरू केलेली नाही़ नागरिकांना परवडेल अशा भावात प्रवास भाडे असणो आवश्यक आह़े आणि करारानुसार रिलायन्स कंपनी परस्पर भाडे वाढ करू शकत नाही़ यासाठी समिती नेमलेली असून तिने योग्य तो निर्णय घेतला नाही़ तेव्हा आता यासाठी न्यायालयानेच लवाद स्थापन करावा, अशी मागणी एमएमआरडीएने याचिकेत केली होती़
मात्र आम्ही केवळ 1क्, 2क्, 3क् व 4क् रूपयेच भाडे निश्चित केले असून एमएमआरडीएला 9, 11 व 13  रूपये प्रवास भाडे हवे आह़े हे चुकीचे आह़े सध्या मेट्रो सुरू असलेल्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील  आमचे प्रवास भाडे मुंबईकरांना नक्कीच परवडेल, असा दावा रिलायन्सने केला होता़ अखेर वरील आदेश न्या़ रमेश धानुका यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएची याचिका फेटाळली़ (प्रतिनिधी)