शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

कुरिअर कंपनीने केला पीएफचा अपहार

By admin | Updated: January 7, 2017 01:06 IST

६ लाख ४ हजार १८९ रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी अलंकार पोलिसांनी व्हिझार्ड कुरिअर प्रा. लि. कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे : कुरिअर कंपनीने कामगारांच्या पगारामधून कपात केलेल्या ६ लाख ४ हजार १८९ रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी अलंकार पोलिसांनी व्हिझार्ड कुरिअर प्रा. लि. कंपनीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यशवंत वासुदवे पाळंदे (रा. एरंडवणा, कर्वे रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पात्रा (वय ४५, रा. गारमळा, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिझार्ड कुरिअर कंपनीचे एरंडवण्यामध्ये कार्यालय आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून जुलै २०१५ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये कपात केलेली ६ लाख ४ हजार १८९ रुपयांची रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये भरली नाही. या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)