शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसच्या प्रेमात पडलेल्या ६ जणांचे एटीएसकडून समुपदेशन

By admin | Updated: April 12, 2017 20:07 IST

आयसीसीस च्या प्रेमात पडलेल्या सहा तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून नावारुपाला आलेल्या आयसीसीसच्या प्रेमात पडलेल्या सहा तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली. चार तरुणांना मंगळवारी तर दोन जणांना आज बुधवारी ताब्यात एटीएसच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सिटीचौक, शहरागंज परिसरातून ताब्यात घेतले होते.याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहरातील सिटीचौक परिसरातील रहिवासी असलेले चार जण आयसिसमध्ये जाण्याची शक्यता असून ते मोबाईल व इंटरनेटचा सतत वापर करतात, अशी माहिती खबऱ्याने एटीएसच्या अधिकाऱ्यांना दिली होती. ते फेसबुक आणि व्हॉट्सअप या सोशल मिडियाच्या माध्यमातून आयसिसच्या संपर्कात असल्याचे एटीएसला समजले होते. यानंतर एटीएस गेल्या काही दिवसापासून या तरुणांच्या हालचालीवर नजर ठेवून होते.दरम्यान मंगळवारी या तरुणांना एटीएसने एका कापड दुकानातून ताब्यात घेतले. या चौघांची कसून चौकशी केल्यानंतर या तरुणांचे समुपदेशन अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मंगळवारी चौघांचे समुपदेशन केल्यानंतर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आणखी दोन जणांना सिटीचौक परिसरातील एका कापड दुकानातून ताब्यात घेतले.ते ही आयसिसच्या प्रेमात असल्याची माहिती एटीएसला मिळाल होती. या दोन्ही तरुणांचीही रात्री उशीररापर्यंत चौकशी सुरू होती. या चौकशीत काय निष्पन्न झाले हे मात्र समजू शकले नाही.