शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांची औरंगाबादला परिषद

By admin | Updated: May 31, 2017 03:26 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे ठरविण्यात आले आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे दहा जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, प्रभारी तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा सादर करण्यात आला. किती गावांमधील शेतकरी बाधित होणार आहेत, याची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, समृद्धीच्या प्रश्नावर आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यासाठी १२ जून रोजी औरंगाबाद येथे शेतकरी परिषद घेण्याचे जाहीर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील एकूण ८२ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी समृद्धी प्रकल्पानंतर फक्त २६ हजार ६८ हेक्टर इतकेच क्षेत्र शिल्लक राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.