शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकारी करू शकलो नाही

By admin | Updated: April 30, 2016 00:47 IST

चित्रकार चित्र रेखाटताना ‘सुंदरता’ दाखविण्याचा प्रयत्न करतात.

पुणे : चित्रकार चित्र रेखाटताना ‘सुंदरता’ दाखविण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक व्यंगचित्रकार लोकांना पाहिल्यावर त्यांची तोडफोड कशी करावी याचाच विचार करतो. म्हणूनच चित्रकारांसारखी रंगीबेरंगी चित्रकारी करू शकलो नसल्याची खंत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली. इंडिया आर्ट फिएस्टा या संस्थेतर्फे दर्पण आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पर्श’- फिलिंग आॅफ कलर्स’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण उपस्थित होते. प्रदर्शन पाहिल्यानंतर मंगेश तेंडुलकर यांनी, आमचे कालचे पुणे आज अधिक सुंदर झाले असल्याचे सांगितले. तर विनायक निम्हण यांनीही राजकीय क्षेत्रात असल्यामुळे कला जोपासता आली नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर तेंडुलकर यांनी जर राजकीय लोकांनी कला जोपासली असती तर आजचे राजकीय क्षेत्राचे स्वरूप वेगळे असते, असा टोला निम्हण यांना लगावला. संस्था प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मिळकतीचा काही भाग सामाजिक कार्यासाठी विनियोगात आणला जाणार आहे. दि. ३ मे पर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. (प्रतिनिधी)