शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटबंदी’मुळे कापसाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 06:33 IST

नोटाबंदीचा विपरीत परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर झाला आहे. पैसे मिळत नसल्याने कापूस विकण्यास शेतकरी राजी होत नसल्याने

यवतमाळ : नोटाबंदीचा विपरीत परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर झाला आहे. पैसे मिळत नसल्याने कापूस विकण्यास शेतकरी राजी होत नसल्याने देशभरातील आवक सुमारे ७५ टक्क्यांनी घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.देशात दिवाळीनंतर दरदिवशी सुमारे दीड लाख गाठींची आवक होते, ती सध्या अवघ्या ३५ ते ४० हजार गाठींवर आली आहे. दिवाळीनंतर देशातील कापड मिल सुरू होतात. अपेक्षेनुसार त्यांच्याकडून रुईगाठींची मागणी वाढते. मात्र, कापसाची आवक नसल्याने ती पूर्ण करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले. देशातील कापड मिलला आठ दिवस, २१ दिवस व ३० दिवसांच्या साइडवर रुईगाठींचा माल दिला जातो. परंतु, सध्या ४५ दिवस साइड देऊनही पेमेंट येत नसल्याने व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे. गतवर्षी देशात ३०० लाख गाठींचे उत्पादन झाले होते. या वर्षी पीक परिस्थिती उत्तम असल्याने उत्पादन ३६० ते ३८० लाख गाठींपर्यंत जाईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. कापसाचा सध्याचा दर सरासरी ४८०० रुपये प्रति क्ंिवटल आहे. नोटाबंदीनंतर २०० ते ३०० रुपये दर वाढले आहेत. परंतु, शेतकऱ्याला धनादेश मिळत आहेत. त्यातच प्रति आठवडा २४ हजार रुपयेच बँकेतून काढण्याची मर्यादा आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी विक्रीबाबत सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)