शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 28, 2015 03:58 IST

कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. मात्र खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसून, हमीदरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

राजरत्न सिरसाट,  अकोलाकापूस उत्पादनात प्रचंड घट झाली असून, अनेक ठिकाणी कापसाचा वेचा संपायला आला आहे. मात्र खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसून, हमीदरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने शेतकऱ्यांना साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये प्रतिक्ंिंवटल बोनस दिला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना यावर्षी तरी अग्रिम बोनस मिळेल का, याकडे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिम बोनस देण्याबाबत शासन अनुकूल असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी हीच घोषणा मागील वर्षी अकोल्यात केली होेती; पण शासनाने मागील वर्षी बोनसला खो दिला. या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा बिकट परिस्थिती असून, कापसाचे उत्पादन प्रचंड घटले आहे. विदर्भात कापसाचा उतारा अत्यंत कमी आहे. या वर्षी आतापर्यंत खासगी व्यापाऱ्यांनी राज्यात ६५ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने २ लाख ५० हजार क्ंिवटल कापूस खरेदी केला असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) ५ लाख क्ंिवटलच्यावर खरेदी केली आहे. यावर्षी हमीदर ४१०० रुपये प्रतिक्ंिवटल असले, तरी पणन महासंघ व सीसीआय राज्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिवारीनुसार कापसाचे दर ठरवत असल्याने प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खासगी बाजार आणि गुजरातकडे कापूस विकण्याचा ओढा आहे.