शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर जुडी 65 रुपये

By admin | Updated: July 23, 2014 23:16 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी व कोथिंबीर यांचे बाजारभाव कडाडले आहेत. कोथिंबीर एक जुडी तब्बल 65 रुपयांना विकली गेल्याची माहिती सचिव दिलीप ढमढेरे यांनी दिली.

मंचर :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी व कोथिंबीर यांचे बाजारभाव कडाडले आहेत. कोथिंबीर एक जुडी तब्बल 65 रुपयांना विकली गेल्याची माहिती सचिव दिलीप ढमढेरे यांनी दिली.
मेथी, कोथिंबीर यांचे बाजारभाव मागील एक महिन्यापासून वाढले आहेत.   आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या पिकांचे उत्पादन घेतात.  कमी दिवसात व कमी खर्चात येणा:या  या पिकाचे उत्पादन पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी घेतले जाते.  या वर्षी पावसाने ओढ दिल्याने मेथी, कोथिंबीर यांचे कमी उत्पादन निघत आहेत. वास्तविक पाहता जुलै महिन्यात यापूर्वी जास्त उत्पादन निघत असल्याचा अनुभव आहे.  मात्र, पावसाअभावी उत्पादन घटल्याने बाजारभाव कडाडले आहेत.  (वार्ताहर)
 
4मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी मेथीच्या 33,148 जुडय़ांची आवक होऊ न त्यास शेकडा 3क्1 ते 1751 रुपये, असा बाजारभाव मिळाला. 
4कोथिंबिरीच्या 29213 जुडय़ांची आवक होऊ न त्यास शेकडा 4क्1 ते 5551 रुपये, असा बाजारभाव मिळाला आहे.  या बाजारभावाने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.  मिळणारा बाजारभाव हा चांगल्या व सुकलेल्या मालास मिळतो.  
4ओला माल असल्यास खरेदीदार तो घेण्यास टाळाटाळ करतात; कारण पावसाने भिजलेली मेथी कोथिंबीर मुंबईला जाईर्पयत टिकाव धरत नाही. 
4त्यामुळे तिला कमी बाजारभाव मिळतो.  यापुढील काळात मेथी, कोथिंबिरीची आवक वाढण्याची 
शक्यता आहे.