शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाची अभियंत्याला मारहाण

By admin | Updated: May 20, 2016 02:43 IST

अभियंत्याला मारहाण झाल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले़ जी उत्तर विभाग कार्यालयातील कामगार, कर्मचारी, अभियंत्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले़

मुंबई : नालेसफाईवरून अभियंत्याला मारहाण झाल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले़ जी उत्तर विभाग कार्यालयातील कामगार, कर्मचारी, अभियंत्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले़ अशा प्रकरणात संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अखेर पालिका प्रशासनाने घेतला आहे़ शिवसेना नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी अभियंता प्रीतम वनारसे यांना जी उत्तर विभागातील सहायक आयुक्तांसमोरच मारहाण केली़ या प्रकरणी वनारसे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ डॉक्टरांप्रमाणेच अभियंत्यांनाही कायद्याचे संरक्षण मिळावे़ अभियंत्यांना मारहाण हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी अभियंत्यांच्या संघटना अनेक वर्षांपासून करीत आहेत़ बुधवारी घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे़ (प्रतिनिधी)>राज्य सरकारही अनुकूलस्वाधीन क्षत्रिय पालिका आयुक्त असताना त्यांनी अशा प्रकरणांत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती़ मुख्यमंत्र्यांनी नगर विकास खात्यालाही याबाबत सूचित केले होते, असे अभियंता जॉइंट अ‍ॅक्शन कमिटीचे पदाधिकारी साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले़