शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बोगस अ‍ॅडमिशन घोटाळ््यात पालिका कर्मचाऱ्याचा हात

By admin | Updated: April 1, 2017 03:45 IST

सर्व शिक्षा अभियानाच्या नावाखाली पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे बोगस अ‍ॅडमिशन करणाऱ्या टोळी पालिकेच्या

मुंबई : सर्व शिक्षा अभियानाच्या नावाखाली पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे बोगस अ‍ॅडमिशन करणाऱ्या टोळी पालिकेच्या कृपेने सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले. याप्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांसह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सायन कोळीवाडा येथील सी.बी.एम शाळेत ६ पालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळविला. यामध्ये बनावट जन्म दाखल्याचा समावेश आढळून आला. ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच शाळेच्या मुख्याध्यापिका रिबेका शिंदे यांनी अ‍ॅण्टॉपहील पोलीस ठाण्यात २१ मार्च रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अ‍ॅण्टॉपहील पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन सहा पालकांसह दोन दलालांना अटक केली. यामध्ये पाच महिला पालकांचा समावेश आहे. पालक इमरान सय्यद (४२), फरझाना (२९), मुमताज (३७),सयईन (४०), जरीना (३७), राबीया (२६) या पालकांसह दलाल कमरुद्दिन नईमुद्दिन शेख (३७), इनुस इस्माईल बाझा (४२) यांना अटक आरोपींची नावे आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.अधिक तपास करताना पालिका कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली. तपास अधिकारी राजेंद्र सांगळे याच्या पथकाने याप्रकरणी पालिकेच्या एम/ईस्ट वॉर्डातील शिपाई रामदास जाधव याच्यासह शैलेश जानकर आणि दलाल प्रकाश कदमला बेड्या ठोकल्या आहेत. दाखला १० हजारांतजानकर हा केईएम रुग्णालयातील जन्म दाखल्याची नोंदणी करतो. तो पालिकेचा आरोग्य विभागातील कर्मचारी आहे.कदमने बनावट जन्म दाखल्यासाठी जाधवशी संपर्क साधला. त्याला दोन हजार रुपये देण्याचे ठरले. जानकरला यामध्ये पाच हजार रुपये देण्यात आले. जानकरने डॉक्टरांना अंधारात ठेवत बोगस जन्म दाखला तयार केला. आणि जाधवला दिला. ही टोळी एका जन्म दाखल्यासाठी १० ते ५० हजार रुपये घेत होते.