शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे ठेकेदारांना कंत्राट

By admin | Updated: July 13, 2017 02:05 IST

बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदार कोट्यवधी रूपयांचे कंत्राट लाटत असल्याचा आरोप भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत आज केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदार कोट्यवधी रूपयांचे कंत्राट लाटत असल्याचा आरोप भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत आज केला. पालिका रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या थ्री डोम आॅपरेशन लाईट खरेदीत अशा प्रकारेच घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आणत भाजपाने याप्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली. विरोधी पक्षांनीही याचे समर्थन केले आहे. पालिका रूग्णालयांमधील शस्त्रक्रिया विभागात आवश्यक असणाऱ्या दिव्यांची खरेदी मध्यवर्ती खरेदी विभाग, आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जाते. तिन्ही विभाग रुग्णालयांच्या गरजेनुसार या दिव्यांची खरेदी करीत असते. अशा ‘३०थ्री’ डोम आॅपरेशन लाईट खरेदीसाठी निविदा मागवल्या. दिव्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे यासाठी सी प्रमाणपत्र असावे अशी अट घातली. मात्र पालिकेने निश्चित केलेल्या ठेकेदाराने या प्रमाणपत्राऐवजी यंत्रणेने दिलेले तांत्रिक कागदपत्रांचा आढावा अहवाल सादर केला. तरीही या ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे केली. तर संबंधित ठेकेदाराचे अधिदान रोखण्यात यावे, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. त्यानुसार हा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे.