शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कंत्रटी कामगार कायम

By admin | Updated: August 8, 2014 23:58 IST

महापालिकेच्या सर्व विभागातील कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा ठराव महासभेने आज मंजूर केला आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या सर्व विभागातील कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा ठराव महासभेने आज मंजूर केला आहे. जवळपास 9500 कंत्रटी कामगारांना याचा लाभ होणार असून हा ठराव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
सभागृहनेते अनंत सुतार यांनी महापालिकेच्या कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव महासभेपुढे मांडला. त्यामध्ये कायम कामगारांप्रमाणोच या कंत्रटी कामगारांना देखिल सुविधा मिळाव्यात अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.  महापौर सागर नाईक यांनी सर्वमताने हा अशासकीय ठराव मंजूर केला. या निर्णयाचा लाभ महापालिकेच्या सर्वच विभागातील सुमारे 9 हजार 5क्क् कंत्रटी कामगारांना  होणार आहे. शासनाकडे हा ठराव पाठवल्यानंतर पालकमंत्री गणोश नाईक हे शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे महापौर सागर नाईक यांनी सांगितले. तर कंत्रटी कामगारांना कायम करत असताना त्यांना गणवेश वाटपासाठी पगाराव्यतिरिक्त स्वत्रंत्र व्यवस्था केली जाणार आहे. तर या कामगारांच्या कुटुंबीयांनाही कायम कामगाराप्रमाणोच वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळणार असल्याचेही महापौर सागर नाईक यांनी सांगितले.
मात्र यावेळी कामगारांच्या हिताचा ठराव आणण्यास सत्ताधा:यांना झालेल्या विलंबावरुन विरोधकांनी  धारेवर धरले. तर हा घेतलेला निर्णय पूर्णत्वास न्या अन्यथा आपच्या केजरीवाल यांच्यासारखी परिस्थिती होईल असा टोला नगरसेवक नामदेव भगत यांनी सत्ताधा:यांना मारला.  यावेळी कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा हा ठराव आयुक्तांमार्फत शासकीय ठराव येणो आवश्यक होते असे नगरसेवक विठ्ठल मोरे म्हणाले.   यावेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या एक महिना अगोदर हा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री गणोश नाईक यांच्या निर्णयाचे अभिनंदनही केले. तसेच आचारसंहिते पूर्वीच हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे जाणो आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कामगारांच्या हिताचा हा निर्णय घेत असताना त्यांना महापालिकेमार्फत घरेही देणो गरजेचे असल्याचे ते म्हणाले.विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनीही या ठरावाची अंमलबजावणी लवकरात लवकर होणो गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.  (प्रतिनिधी) 
 
4महापालिका आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी यावेळी सांगितले की  पदनिर्मीती व भरती सेवा निर्मीती याचा प्रशासनास अभ्यास करावा लागणार आहे. या संदर्भात शासनाकडे चर्चा सुरू आहे. प्रशासनाची भुमीका ही कामगार किंवा प्रस्ताव कोणाच्या विरोधात नसणार आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल असे सांगितले. 
 
कामगारांच्या सेवेची पोचपावती
4पालिकेच्या सेवेत कार्यरत असणा:या कर्मचा:यांना कायम करण्याचा निर्णय हा आनंदाचा क्षण आहे. कामगारांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती त्यांना देण्यात आली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्याला मंजूरी मिळेल असा विश्वास असल्याचे मत महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केले आहे. 
 
कामगार संघटनांकडून स्वागत
4नवी मुंबई म्युनीसीपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अॅड. सुरेश ठाकूर यांनी सांगितले की या निर्णयामुळे कामगारांच्या आतार्पयतच्या लढय़ास यश आले आहे. 
4अशा प्रकारे निर्णय घेणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.