शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विधिमंडळ, आॅस्ट्रेलिया संसदेत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 04:17 IST

महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (आॅस्ट्रेलिया) यांच्यात संसदीय सामंजस्य करार करण्यात आला. या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (आॅस्ट्रेलिया) यांच्यात संसदीय सामंजस्य करार करण्यात आला. या ऐतिहासिक करारावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तर न्यू साऊथ वेल्स संसदेच्या (आॅस्ट्रेलिया) वतीने न्यू साऊथ वेल्स कौन्सिलचे सभापती जॉन अजाका आणि विधिमंडळ अध्यक्षा श्रीमती शेली हँकॉक यांनी स्वाक्षऱ्या केल्या. विधिमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या आस्ट्रेलिया, न्यूझीलंड व सिंगापूर या देशांच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने आॅस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स संसदेस भेट दिली. या वेळी सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथील न्यू साऊथ वेल्स संसदेच्या प्रेस्टिन सभागृहामध्ये सामंजस्य करार झाला. या करारामध्ये प्रामुख्याने दोन्ही विधिमंडळाच्या संसदीय संदर्भात माहिती आदान-प्रदान करणे, संसदीय प्रथा परंपरा यांचा अभ्यास करणे, नियम, प्रश्न व इतर संसदीय आयुधे उदा. ठराव, प्रस्ताव, विधेयके, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, समिती पद्धती इत्यादी संसदीय विषयांबाबत एकमेकांची कार्यपद्धती जाणून घेऊन विधिमंडळाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व सक्षमपणे परिणामकारक करणे आणि वेळोवेळी विविध विषयांशी निगडित परिषदा व चर्चासत्रांचे आयोजन करणे या मुद्द्यांचा समावेश आहे.या वेळी उपसभापती माणिकराव ठाकरे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, नीलम गोऱ्हे, संजय दत्त आदी उपस्थित होते.