शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू

By admin | Updated: April 25, 2015 04:14 IST

येत्या ९ मे रोजी नवी मुंबई महापालिकेची महापौर निवडणूक होणार आहे. आगामी महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे

नवी मुंबई : येत्या ९ मे रोजी नवी मुंबई महापालिकेची महापौर निवडणूक होणार आहे. आगामी महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यासाठी १११ पैकी ५२ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीने चार अपक्षांच्या जोरावर सत्तासोपान चढण्याची तयारी सुरू केलेली असतानाच ४४ जागा मिळविणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीनेही १० जागा जिंकणाऱ्या काँगे्रसला गळ घालून मोर्चेबांधणी सुरू केल्याने या निवडणुकीची चुरस वाढली असून, दोन्ही गटांत अपक्षांना खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.महापालिकेत पाच अपक्ष निवडून आले असून, त्यात राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनवणे, त्यांच्या पत्नी रंजना सोनवणे यांच्यासह सायली शिंदे, श्रद्धा गवस, सीमा गायकवाड यांचा समावेश आहे. यातील अनुसूचित जाती संवर्गातील सोनवणे दाम्पत्याने रिपाइंचे तिकीट नाकारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून विजयाची गुढी उभारली. ते आतापर्यंत सदैव गणेश नाईक यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह इतर दोन अपक्ष व काँगे्रसपुढे मैत्रीचा हात पुढे करून गणेश नाईक यांनी महापौर निवडणुकीची तयारी सुरू केली. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौरपदाची आॅफर दिली असून यासाठी त्यांनी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेतली, असे सुधाकर सोनवणे यांनी सांगितले. महापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून सहा दावेदार असून यात सोनवणे दाम्पत्यासह रमेश डोळे, निवृत्ती शंकर जगताप, मुद्रिका गवळी, तनुजा श्रीधर मढवी यांचा समावेश आहे. तर सेनेकडून राजू कांबळे, संजू आधार वाडे, नंदा काटे हे तिघे तर काँगे्रसकडून अनिता मानवतकर तसेच सेनेच्या बंडखोर सीमा गायकवाड या अनुसूचित जातीच्या प्रभागातून निवडून आल्या आहेत. (खास प्रतिनिधी)