शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार

By admin | Updated: May 18, 2017 00:34 IST

खंडाळा येथे चौदा वर्षीय मुलीवर पाच ते सहा महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (अहमदनगर) : खंडाळा येथे चौदा वर्षीय मुलीवर पाच ते सहा महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात येणार आहे.खंडाळा येथे नवलशेठ यांच्या शेतीमध्ये रामराव गिरणारे कामगार आहे. या शेतात खंडाळा गावातील पीडित मुलगी पाणी घेण्यासाठी आली असताना तिला नारळ देण्याचे आमिष दाखवून मक्याच्या शेतात नेत रामराव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तोंड न उघडण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर नराधम रामराव पुन्हा पुन्हा धमकावून तिच्यावर शेतात अत्याचार करीत होता. दरम्यान, हा प्रकार दोघा अल्पवयीन आरोपींनी पाहिला. त्यानंतर या दोघांनी मुलीला एकटी गाठून ‘तुझ्या आजोबांना सांगू’, अशी धमकी देत घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हे अत्याचार सुरू होते. पीडित मुलीचे पोट दुखू लागल्याने आईने तिला श्रीरामपूर येथे रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.