शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

श्रीमंत महापालिकेसाठी धनवान उमेदवार स्पर्धेत

By admin | Updated: February 18, 2017 20:52 IST

मुंबई या सर्वांत श्रीमंत महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवारही तेवढेच श्रीमंत आहेत.

मुंबई, दि. १८ -  श्रीमंत महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवारही तेवढेच श्रीमंत आहेत. किमान दीड कोटी ते तब्बल ६८९ कोटींची मालमत्ता असलेला उमेदवारही आपले नशीब अजमावणार आहे. या कोट्यधीशांच्या संपत्तीची चर्चा होत असताना शून्य म्हणजेच उत्पन्नांचे साधन नसलेलेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 
 
मुंबई महापालिका २०१७ साठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळेस २२७५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या उमेदवारांची संपत्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाचे उमेदवार पराग शाह यांनी ६८९ कोटींची संपत्ती जाहीर केल्याने ते सर्वात पहिले कोट्याधीश ठारले आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक पाटील यांनी यांनी ५६ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. 
 
सर्वाधिक संपत्ती असलेल्या पहिल्या दहाजणांमध्ये शिवसेनेच चार उमेदवार आहेत. त्या नंतर भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एकीकडे कोट्याधीश उमेदवार असताना काहीच संपत्ती नसणारे उमेदवारही स्पर्धेत आहेत. सोनाली गायकवाड, सुधीर धामणस्कर, शमीम काद्री सुनंदा कानडे, जयवंत वाघमारे, रुकसाना मेमन, अनिता बुधवंत, भरती सांगळे,  पूनम दुर्गवले यांचा समावेश आहे. 
 
उमेदवाराचे नाव पक्ष संपत्ती ( आकडेवारी कोटींमध्ये)
पराग शाह (भाजपा) ६८९
विनायक पाटील ( राष्ट्रवादी) ५६
जयश्री मिस्त्री (शिवसेना) ४४
दीपा पाटील (शिवसेना) ४३
ट्युलिप मिरांडा (काँग्रेस) ४२
राजेश कदम (शिवसेना) ४१
राजेंद्र साळवी (काँग्रेस) ३५
विध्यार्थी सिंह (भाजपा) ३५
हरीश छेडा (भाजप) ३२
स्वाती शीतप (शिवसेना) २६