शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांच्या पूर्तीसाठी प्रसंगी कर्जरोखे उभारू- गिरीश महाजन

By admin | Updated: May 6, 2016 18:22 IST

सिंचन प्रकल्पांसाठी जवळपास एक लाख कोटी रूपयांच्या निधीची गरज भासणार असुन केंद्र सरकारच्या मदतीने हा निधी उभारण्यासाठी वेळ पडला तरी कर्ज रोखे उभारले जातील

ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 6-  राज्यातील  रखडलेले सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सर्व सिंचन प्रकल्पांसाठी जवळपास एक लाख कोटी रूपयांच्या निधीची गरज भासणार असुन केंद्र सरकारच्या मदतीने हा निधी उभारण्यासाठी वेळ पडला तरी कर्ज रोखे उभारले जातील मात्र सर्व प्रकल्प हे पुर्ण केलेच जातील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील  नांदूरा तालुक्यात असलेल्या जिगाव या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्याकरीता जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे जिगाव प्रकल्पस्थळावर गेले होते. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात प्रत्यक्ष प्रकल्पस्थळाला भेट देणारे ना.महाजन हे पहिलेच मंत्री ठरले आहे.
प्रकल्पस्थळावर उपस्थित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधतांना महाजन यांनी येत्या तीन वर्षात जिगाव प्रकल्प पुर्ण केला जाईल व त्यासाठी हवे तर ४ हजार कोटी रूपयांचा निधी उभारल्या जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी शेतकºयांनी पुनर्वसनाच्या प्रश्नावर मंत्र्यांना जाब विचारला असता ना.महाजन यांनी संबधीत विभागाची दूपारीच आढावा बैठक घेतली असून याबाबत निर्देश दिले असल्याचे सांगीतले. यावेळी आमदार भाऊसाहेब फुंडकर, आ.चैनसुख संचेती, आ.डॉ.संजय कुटे, आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.