शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्स्टेबलचे गोपनीय अहवाल निरीक्षक लिहिणार

By admin | Updated: July 10, 2017 05:35 IST

वार्षिक गोपनीय अहवाल, (एसीआर) आता त्यांचे तत्काळ प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून लिहिले जाणार आहेत.

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलिसांना पदोन्नती, नियुक्ती आणि पदक निवडीसाठी महत्त्वाचे ठरत असलेले त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल, (एसीआर) आता त्यांचे तत्काळ प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून लिहिले जाणार आहेत. संबंधित पोलीस उपअधीक्षक, सहायक आयुक्त आणि उपायुक्त व अधीक्षक अन्य कामाच्या व्यस्ततेमुळे या कामाची पूर्तता होत नसल्याने, हा बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पावणे दोन लाखांवर संख्या असलेले कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारांचे प्रलंबिंत राहणारे ‘एसीआर’ मार्गी लागणार आहेत. या कामाची १०० टक्के पूर्तता दरवर्षी ३१ मार्चपूर्वी करून घेण्याची जबाबदारी पोलीस घटकप्रमुखांवर राहणार आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी तसे आदेश सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत. सतत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन, हे त्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालावर निश्चित होत असते. या आर्थिक वर्षापासून पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) व नाईक यांचे शीट रिमार्क हे ते कार्यरत असलेल्या पोलीस ठाणे,शाखेतील प्रमुख निरीक्षकांकडून लिहिले जातील.अंमलदारांची संख्यापदसंख्याकॉन्स्टेबल-९०,२८७नाईक-४१,०७९हवालदार४१,०१५सहायक फौजदार१७,८६०