शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

काँग्रेस-शिवसेनेची युती!

By admin | Updated: June 15, 2017 01:58 IST

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना व विरोधी पक्ष काँग्रेसने मालेगावात युती करत महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली. काँग्रेसचे रशीद शेख महापौरपदी, तर

- लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (नाशिक) : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना व विरोधी पक्ष काँग्रेसने मालेगावात युती करत महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली. काँग्रेसचे रशीद शेख महापौरपदी, तर शिवसेनेचे सखाराम घोडके यांची उपमहापौरपदी निवड झाली.राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल आघाडीचे नबी अहमद अहमदुल्ला व मन्सुर अहमद यांचा पराभव झाला. महापौर निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल आघाडीला पाठिंबा दिला. भाजपाचे दोन नगरसेवक गैरहजर होते. एमआयएमने तटस्थ भूमिका स्वीकारली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपा व एमआयएम तटस्थ राहिले.हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौरपदासाठी शेख यांना काँग्रेसचे २८ व शिवसेनेच्या १३ अशा ४१ नगरसेवकांनी मतदान केले. एमआयएमचे ७ नगरसेवक तटस्थ राहिले. नबी अहमद यांना राष्ट्रवादी-जनता दल आघाडीचे २७ व भाजपाच्या ७ अशा ३४ नगरसेवकांनी मतदान केले. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे घोडके यांना काँग्रेसची २८ व शिवसेनेची १३ अशी ४१ मते मिळाली. आघाडीचे मन्सुर अहमद यांना २७ मते मिळाली. भाजपा व एमआयएमचे प्रत्येकी ७ असे १४ नगरसेवक तटस्थ राहिले. काँग्रेस-शिवसेना युतीमुळे सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत़सेनेला पहिल्यांदाच उपमहापौरपदमहापालिकेच्या इतिहासात शिवसेनेला आजपर्यंत उपमहापौरपद मिळाले नव्हते. सखाराम घोडके यांच्या रूपाने पहिल्यांदाच ही संधी मिळाली. शिवसेना व काँग्रेसने युती करून सत्ता मिळविली.