शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे खजिनदारपद स्वत: नाकारले - कदम

By admin | Updated: April 25, 2016 04:44 IST

महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीचे खजिनदारपद मी स्वत:हून नाकारले आहे. काही तात्त्विक मुद्द्यांवरून याबाबत वाद झाले.

कडेगाव (जि. सांगली) : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीचे खजिनदारपद मी स्वत:हून नाकारले आहे. काही तात्त्विक मुद्द्यांवरून याबाबत वाद झाले. परंतु, मुंबईत गेल्यावर हा वाद मिटविणार आहे. कॉँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा मेळाव्यात याबाबत बोललो. परंतु, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषदेत सांगितले.खजिनदारपद गेली १५ वर्षे सांभाळले. आर्थिक अडचणींवर मात करून सर्वांना बरोबर घेऊन एकसंधपणे काम केले, असे सांगून पतंगराव कदम म्हणाले, मी पदासाठी नाही, तर जनतेसाठी आणि पक्षासाठी काम करणारा नेता आहे. २० वर्षे मंत्री असताना कोणताही भेदभाव न मानता सर्वांची कामे कर्तव्य म्हणून धडाक्याने केली. सध्याही राज्यस्तरावर पक्षकार्याबरोबर जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. पद कोणतेही असो, पदाचा दर्जा मी माझ्या कामातून वाढवितो.शासन दुष्काळाबाबत गंभीर नाही. दुष्काळी परिस्थिती असताना, तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजेत. पुढील आठवड्यात जालना जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचेही पतंगराव कदम यांनी सांगितले.