शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध

By admin | Updated: June 9, 2017 03:20 IST

मध्य प्रदेश सीमेजवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन १५१ कलमानुसार केलेल्या अटकाव कारवाईचे पडसाद ठाण्यात उमटले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पीडित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्य प्रदेश सीमेजवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन १५१ कलमानुसार केलेल्या अटकाव कारवाईचे पडसाद ठाण्यात उमटले. गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या तलावपाळीच्या सिग्नलजवळ धरणे निदर्शने केली.शहर काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष मनोज शिंदे आणि माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोड, तलावपाळी सिग्नलवर जोरदार निदर्शने करण्यात आली. मात्र, या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करून मोदी सरकारची दहशतवादी कारवाई देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही. जोपर्यंत पीडित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी यांना सोडण्यात येत नाही, तोपर्यंत काँग्रेसची आंदोलने सुरूच राहतील, असा इशारा काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी दिला. भररस्त्यात काँग्रेसने केलेल्या आंदोलनाने ठाणे स्टेशन रोडवर वाहतूककोंडी झाली होती.