शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका

By admin | Updated: February 24, 2017 05:09 IST

सोलापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीने ४९ जागा जिंकत

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीने ४९ जागा जिंकत मुसंडी मारली. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला ‘पुलोद’ने बाजी मारल्यानंतर आता दुसऱ्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. या दोन्ही पक्षांची अवस्थाही फारशी चांगली राहिलेली नाही. या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘एआयएमआयएम’ने ९ जागा जिंकत ‘इंद्रभुवना’त लक्षवेधी प्रवेश केला आहे.महापालिकेत सत्तेसाठी ५२ ही मॅजिक फिगर आहे; भाजपा सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली; पण समविचारी पक्ष म्हणून शिवसेनेला मैत्रीचा हात द्यावा लागणार आहे. आता सेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे.भाजपाने सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिले. शिवसेनेबरोबर युती नसल्यामुळे मतांची विभागणी होईल, ही भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक सभेनंतर नाहीशी झाली. माजी महापौर महेश कोठे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या शक्तीनुसार प्रदर्शन करीत २१ जागा जिंकल्या. काँग्रेसची कामगिरी अतिशय खराब झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी परिश्रमपूर्वक प्रचार केला खरा; पण मतदारांनी डावलले. राष्ट्रवादीला तर अस्तित्वासाठी झगडावे लागले. केवळ ४ जागा पदरात पडल्या.सोलापूरपक्षजागाभाजपा४९शिवसेना२१काँग्रेस१४राष्ट्रवादी0४इतर१४