शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीला धाकधूक

By admin | Updated: October 16, 2014 04:31 IST

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले

राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले आहे़ सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने मताचा टक्का वाढला. १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात ५३, तर पालघर जिल्ह्यात ६४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे़ मतदानाची वाढलेली टक्केवारी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठोके चुकविणारी ठरू शकते़ दोन्ही जिल्ह्यांत शिवसेना-भाजपाच्या जागा वाढतील, असे वाढलेल्या मतदानावरून दिसते़ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईत ५० टक्क्यांच्या वर मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे़ ठाणे शहर आणि कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये मराठी मतदार एकवटल्याने शिवसेनेचा बोलबाला राहील, असे दिसते़ डोंबिवली, मुरबाड, विक्रमगड, भिवंडी ग्रामीण येथे पुन्हा कमळ खुलू शकते़मतदान वाढल्याने वसई-नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीची शिटी कितपत वाजते, यात शंका आहे़ कळवा-मुंब्य्रात एकूण उमेदवारांत ९ मुस्लीम असल्याने त्याचा फायदा माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना होण्याची शक्यता आहे़ कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेतील मतभेदांमुळे व भाजपाच्या सहकार्यामुळे मनसेचे इंजिन धावू शकते़ पालघरमध्ये माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना मोठी कसरत करावी लागली.मावळत्या विधानसभेत दोन्ही जिल्हे मिळून शिवसेना (६ + १) ७, भाजपा ४, राष्ट्रवादी (५ +१) ६, बहुजन विकास आघाडी - २, मनसे- २ आणि समाजवादी, सीपीएम आणि काँगे्रस प्रत्येकी १ असे २४ आमदार होते़