शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
5
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
6
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
7
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
8
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
9
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
10
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
11
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
12
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
13
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
14
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
15
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
16
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
17
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
18
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
19
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
20
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

काँग्रेसने तयार केली 27क् उमेदवारांची यादी

By admin | Published: September 21, 2014 1:48 AM

निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे वेळ न दवडता राष्ट्रवादीसोबत जागावाटपाला अंतिम रूप दिले जावे, असे काँग्रेसला वाटते.

नवी दिल्ली : निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे वेळ न दवडता राष्ट्रवादीसोबत जागावाटपाला अंतिम रूप दिले जावे, असे काँग्रेसला वाटते. आघाडी न करता एकटय़ाने निवडणूक लढण्याची वेळ आलीच तर आयत्या वेळी धावपळ होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या छाननी समितीने 27क् उमेदवारांची नावे तयार ठेवली आहेत, असेही सूत्रंचे म्हणणो आहे.
15 आमदारांना डच्चू?
 शनिवारी ठरलेल्या यादीनुसार मुंबई, मराठवाडा आणि विदर्भातील काही विद्यमान आमदारांना डच्चू दिला जाईल; पण त्यांची संख्या 15 हून जास्त असणार नाही, असे सूत्रंनी सांगितले. लोकसभेच्या वेळी झाले तसे तिकीट नाकारले जाणा:यांना भाजपा-शिवसेनेकडे उडी मारण्याची संधी मिळू नये यासाठी पक्षश्रेष्ठी सावध पावले टाकत असून, वरिष्ठ पक्षनेत्यांनी ज्यांच्या कामगिरीविषयी असमाधानकारक अहवाल दिले आहेत, अशांनाच उमेदवारी नाकारली जाईल. 
ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली, पण यश मिळाले नाही अशांना विधानसभेची उमेदवारी न देण्याचे सूत्रही श्रेष्ठींनी ठरविल्याचे समजते. याचा सुगावा लागल्याने राज्य काँग्रेसचे प्रचारप्रमुख  नारायण राणो यांनी आपले धाकटे चिरंजीव नितेश यांना कणकवलीमधून तर स्वत:ला कुडाळमधून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सूत्रंचे म्हणणो अहे. राणो यांचे ज्येष्ठ चिरंजीव रत्नागिरीमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. 
प्रचारप्रमुख  नारायण राणो यांच्याप्रमाणोच इतरही काही नेत्यांनी आपल्या मुलाबाळांच्या तिकिटांसाठी प्रयत्न सुरू ठेवल्याचे कळते. पण अशा उमेदवारींवर केंद्रीय निवडणूक समिती नंतर निर्णय घेईल.
 
मंगळवार्पयत 
अंतिम निर्णय ?
काँग्रेस नेतृत्वाने उमेदवारांची निवड करताना अतिशय सावधगिरी बाळगली आहे. निवडणूक निकालाचा विचार करीत सशक्त उमेदवारांवर 
भर देण्यात आला. भाजपा- शिवसेना महायुतीचा घोळ 
सुरू असताना कोणत्याही किमतीत सोमवार-मंगळवारी जागावाटपाला अंतिम 
रूप देण्यासाठी 
काँग्रेस आग्रही 
आहे.