शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची अवस्था फार वाईट झाली आहे़ - हंसराज अहिर

By admin | Updated: June 27, 2016 16:47 IST

काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी आपला भाजप पक्ष मजबूत करा़ केंद्र आणि राज्याने घेतलेले विविध निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले़

भाजपा कार्यकारिणीची बैठक : काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी भाजप पक्ष मजबूत करा़
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २७ -  काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी आपला भाजप पक्ष मजबूत करा़ केंद्र आणि राज्याने घेतलेले विविध निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले़
भाजप शहर कार्यकारिणीची बैठक लिंगशेट्टी मंगल कार्यालयात आयोजित केली़ सायंकाळच्या सत्रामध्ये अहिर यांच्या उपस्थितीत या बैठकीचा समारोप करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर  पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ़ सुभाष देशमुख, प्रा़ अशोक निंबर्गी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ 
अहिर म्हणाले की काँग्रेसची अवस्था  फार वाईट झाली आहे़ आता आपल्याला काँग्रेसमुक्त भारत करावयाचा आहे़ येत्या काही काळात नगरपालिका, पंचायत समिती आणि जि़प़ आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आपले लक्ष त्या निवडणुका जिंकण्यावर असले पाहिजे़. भाजपमध्ये बुथ रचनेला खूप महत्त्व आहे त्यामुळे आतापासून मेहनत घ्या निश्चित यश मिळेल, असेही ते म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम करावे आणि पक्षाचा मूळ हेतू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला तर आगामी सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आ़. सुभाष देशमुख यांनी सहकार आणि उद्योग याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ विविध योजनांचा लाभ घेऊन कार्यकर्त्यांनी सहकारी तसेच उद्योग क्षेत्रात देखील प्रवेश करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला़.