शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने दहशतवाद्याला शहीद ठरविले

By admin | Updated: February 13, 2016 01:50 IST

दहशतवादी डेव्हीड हेडलीने दिलेल्या साक्षेमधील इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची सदस्य असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने न्यायालयापासून लपविली आणि पक्षाच्या हितासाठी दहशतवाद्याला

पुणे : दहशतवादी डेव्हीड हेडलीने दिलेल्या साक्षेमधील इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची सदस्य असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने न्यायालयापासून लपविली आणि पक्षाच्या हितासाठी दहशतवाद्याला शहीद ठरविले, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.जावडेकर म्हणाले, पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने न्यायालयासमोर हेडलीची साक्ष देताना त्यातील इशरतची महत्वाची माहितीच दडवली. त्याचा उल्लेखच काढून टाकला. यावरून काँग्रेस पक्षाने न्यायालयापासून माहिती लपविल्याचे हेडलीने दिलेल्या आताच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या सरकारला इशरतला दहशतवादी ठरवायचे नव्हते. तर त्यांना या प्रकरणाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची बदनामी करायची होती आणि त्यासाठी त्यांनी सत्य लपविले. त्यामुळे शहा यांना अनेक वर्षे गुजरातमधून बाहेर आणि काही दिवस तुरूंगातही रहावे लागले होते. पण आता सत्य समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या दोघांची माफी मागायला हवी. हे प्रकरण न्यायालयात आहे आणि लवकरच न्यायालय या घटनेतील सर्व खरी माहिती सर्वांसमोर आणेल. (प्रतिनिधी)