शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापूर जिल्हा परिषदेत विजय दर्डा यांचे अभिनंदन

By admin | Updated: September 20, 2016 21:53 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांचे अभिनंदन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. २० : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्व सदस्यांनी यावेळी बाके वाजवून आणि टाळ्यांच्या गजरात अभिनंदनाच्या ठरावाला अनुमोदन दिले. ‘जाएंट्स इंटरनॅशनल’तर्फे शनिवारी (दि. १७) मुंबईतील नरिमन पॉर्इंट येथील ट्रायडंट हॉटेलच्या सभागृहात ४४ व्या जाएंट्स पुरस्कारांचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वितरण झाले. यावेळी पत्रकारितेतील अमूल्य योगदानाबद्दल ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचा संदर्भ देत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी विजय दर्डा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला टाळ्यांच्या गजरामध्ये अनुमोदन देण्यात आले. ‘लोकमत’ने घेतलेल्या देशातील पहिल्या संसदीय पुरस्कारांमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांना ‘अभ्यासू आमदार’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन यावेळी करण्यात आले.