शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी धोरणामुळेच ‘नीट’चा गोंधळ

By admin | Updated: May 16, 2016 01:01 IST

महापालिका निवडणुकीत पुण्यातील सुजाण जनता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देईल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पाषाण : रखडलेली पुणे मेट्रो, विमानतळ प्रकल्प, ‘नीट’मधून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारला आलेले अपयश, दुष्काळाबाबत सरकारची असंवेदनशीलता, पुण्यात पाच लाखांत घर देण्याची फसवी योजना, मेक इन इंडियाच्या नावाखाली चालवलेली जनतेची फसवणूक, एकीकडे सरकारवर टीका करायची आणि गुळाच्या ढेपेला चिकटून बसल्यासारखे सत्तेत राहून फायदे घ्यायचे, असे शिवसेनेचे दुटप्पी धोरण, दुष्काळापासून लक्ष वळविण्यासाठी उचललेला वेगळ्या विदर्भ व मराठवाड्याचा मुद्दा आदी प्रकारांमुळे सरकारचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचे जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुण्यातील सुजाण जनता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देईल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक १० पाषाण-सुतारवाडी येथील राजमाता क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन, लॉन टेनिस ग्राउंड व जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महापौर प्रशांत जगताप, आमदार जयदेव गायकवाड, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, बापू पठारे, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, रंजना मुरकुटे, अश्विनी कदम, बंडू केमसे, प्रमोद निम्हण आदी या वेळी उपस्थित होते.