शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोसाठी पीआयबी बैठकीबाबत संभ्रमच

By admin | Updated: September 20, 2016 01:23 IST

पुणे मेट्रोला दिल्लीच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून (पीआयबी) मान्यता मिळणार तरी कधी याबाबत संभ्रम निर्माण झाला

पुणे : पुणे मेट्रोला दिल्लीच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून (पीआयबी) मान्यता मिळणार तरी कधी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पीआयबीच्या संकेतस्थळावर विविध प्रकल्पांबाबत काय निर्णय घ्यायचे याचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्यात ६ आॅक्टोबर ही शिफारस करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्याच वेळी बैठक होईल अशी चर्चा आहे. मात्र आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिका प्रशासनातील कोणालाच याबाबत माहिती नाही.बैठक नाही असे आयुक्तांनी सांगितले तर या प्रकल्पाचे महापालिकेतील काम पाहत असलेल्या प्रकल्प अभियंता यांनी बैठकीबाबत पीआयबीकडून अद्याप काहीही कळवले नसल्याचे स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या प्रकल्पाला आता राज्य व केंद्र सरकारच्या सर्व स्तरांवर मान्यता मिळालेली आहे. फक्त पीआयबीची मान्यता मिळणे बाकी आहे. त्याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. ही मान्यता मिळण्यापूर्वीच मेट्रोसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यावरून सध्या बरीच राजकीय टीकाटिप्पणी होत असून, त्यातच आता पीआयबीच्या मान्यतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)>पीआयबीच्या संकेतस्थळावर मोठ्या प्रकल्पांबाबत निर्णयाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात पीआयबी मेमो फॉर पुणे मेट्रो प्रोजेक्ट, फेज १ असे म्हटले असून, त्यात ८ सप्टेंबर २०१६ अशी तारीख देण्यात आली आहे. त्याच्याच पुढे डेट आॅफ इश्यू आॅफ अ‍ॅप्रायझल नोट असे नमूद करण्यात आले असून, त्यात ६ आॅक्टोबर २०१६ अशी तारीख आहे. त्यामुळे त्या दिवशीच बैठक होणार अशी चर्चा सुरू झाली आहे,