शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

सेनेकडून सरकारचीच उलटतपासणी

By admin | Updated: November 28, 2015 02:04 IST

मराठवाड्यातील सततचा दुष्काळ आणि सरकारी उपाययोजनांचा समाचार शिवसेना २८ व २९ नोव्हेंबरला घेणार आहे. सेनेचे मंत्री, नेते, उपनेते मराठवाड्यातील दाहकता अनुभवून त्याचा

औरंगाबाद : मराठवाड्यातील सततचा दुष्काळ आणि सरकारी उपाययोजनांचा समाचार शिवसेना २८ व २९ नोव्हेंबरला घेणार आहे.सेनेचे मंत्री, नेते, उपनेते मराठवाड्यातील दाहकता अनुभवून त्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.आठही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून, दोन दिवसांत शिवसेनेचे मंत्री, नेते, उपनेते, पदाधिकारी ७६ तालुके पिंजून काढणार आहेत.राज्य सरकारच्या योजनांचा झालेला लाभ, लाभार्थींची संख्या, रोजगार हमी योजनेची स्थिती, बेरोजगारीचे प्रमाण, केंद्र सरकारच्या मदतीचे वाटप, जलयुक्त शिवार योजना, टँकरने पाणीपुरवठा, जून २०१६पर्यंत पाण्याच्या परिस्थितीचा अंदाज व सरकारी यंत्रणेची तयारी, आत्महत्याकेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारची मदत आदी प्रश्नांच्या अनुषंगाने हा दौरा असेल.केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसह इतर घटकांसाठी केलेल्या उपाययोजनांचा काय फायदा झाला, याची पडताळणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)