शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये उपसाबंदीवरून संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: April 18, 2016 01:29 IST

पिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी

- भीमगोंडा देसाई,  कोल्हापूरपिण्याच्या पाण्यासाठी आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) कोल्हापूर पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा आदेश काढला आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.स्वत:च्या पैशाने खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिकांवर उपसाबंदी लादण्याचा प्रशासनास काय अधिकार आहे, असासंतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाआहे. कोल्हापूर जिल्ह्यातपाणीसाठे पिण्यासाठी पहिल्यांदा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. उर्वरित पाणी शेती, उद्योगासाठी वापरण्याला मुभा दिली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून नदी, तलाव यांच्यावर उपसाबंदी झाली. उपसाबंदीच्या कालावधीत आकडे टाकून विद्युत पंपाद्वारे पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदोन दिवसांपूर्वी झालेल्यापाणीटंचाई निवारण बैठकीतदिली. त्यांच्या सूचनेचा आधारघेत ‘पाटबंधारे’च्या प्रशासनाने खासगी कूपनलिका, विहिरी यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.सिंचनासाठी पाणीचार मोठ्या प्रकल्पांतील २.२७ टीएमसी, नऊ मध्यम प्रकल्पातील ०.२०१ टीएमसी, ५३ लघु पाटबंधारे प्रकल्पातील २.२१२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव आहे.काही शेतकरी उपसाबंदी नसलेल्या कालावधीत खासगी विहिरीत पाणी टाकत आहेत. उपसाबंदीच्या कालावधीत ते विहिरीतील पाणी उपसत असल्याच्या तक्रारी आहेत. उपसाबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सरसकट खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागसर्वच खासगी विहिरी, कूपनलिकांचे पाणी पिण्यास योग्य नसते. त्यामुळे विंधन विहिरी, विहिरी यांच्यावर उपसाबंदी करणे अन्यायकारक आहे. उपसाबंदीचा आठ दिवसांचा कालावधीही अधिक आहे. त्यामुळे भाजीपाल्यासारखी पिके करपून जात आहेत. - भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना