शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टीबीमुक्त विदर्भाची संकल्पना राबवा -नितीन गडकरी

By admin | Updated: July 8, 2016 19:18 IST

ढत्या क्षयरोगाला आळा घालण्यासाठी टीबीमुक्त विदर्भ अशी संकल्पना राबवावी. यासाठी जे सहकार्य आवश्यक आहे, ते उपलब्ध करून दिले जाईल.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ८ : वाढत्या क्षयरोगाला आळा घालण्यासाठी टीबीमुक्त विदर्भ अशी संकल्पना राबवावी. यासाठी जे सहकार्य आवश्यक आहे, ते उपलब्ध करून दिले जाईल. तसेच मोबाईल सीबी-नॅट मशीनची संकल्पना प्रत्यक्षात उतरणेही महत्त्वाचे आहे. यामुळे विविध शिबिरांमधून व शाळांमधून जास्तीत जास्त क्षयरोगाच्या रुग्णांचे निदान होऊ शकेल. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने मोठा धोका टळू शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. राज्य क्षयरोग प्रशिक्षण प्रात्यक्षिक केंद्र, नागपूर यांच्यावतीने मेडिकलच्या क्षय व छातीरोग विभागात स्थापन केलेल्या जीन एक्सपर्ट (सीबीनॅट) मशीनच्या उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते गडकरी म्हणाले, टीबी कार्यक्रमामध्ये साामजिक कार्यकर्त्यांची मदत घेणे आवश्यक आहे. यामुळे यात पारदर्शकता येईल, सोबतच जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळेल. क्षयरोगाशिवाय सिकलसेल हा नागपूरसह विदर्भासाठी मोठा प्रश्न आहे. यातील संशोधनासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे.