अकोला : गांधी रोडवरील उत्सव संकुलमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागली. त्यात दैनिक ‘सिटी न्यूज सुपरफास्ट’चे कार्यालय, ‘आरआरसी न्यूज’चे कार्यालय, झी महासेल, दोन मोबाइल शॉप, कापडाची दुकाने यांतील साहित्य जळून खाक झाले. मनपा अग्निशमन दलाने चार बंबांच्या साहाय्याने दुपारी १२च्या सुमारास या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)
अकोल्यात कॉम्प्लेक्सला भीषण आग
By admin | Updated: March 21, 2017 03:25 IST