शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘केबीसी’विरोधात तक्रारींचा ओघ सुरूच

By admin | Updated: July 20, 2014 01:44 IST

‘केबीसी’ ग्रुप ऑफ कंपनी’ विरोधात तक्रारदारांची संख्या वाढत असून, शनिवारी हिंगोलीत आणखी 39 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली.

औरंगाबाद/हिंगोली/परभणी : ‘केबीसी’ ग्रुप ऑफ कंपनी’ विरोधात तक्रारदारांची संख्या वाढत असून, शनिवारी हिंगोलीत आणखी 39 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली.गंगाखेडमध्ये 4क् कोटींची गुंतवणूक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आह़े
केबीसीविरोधात शुक्रवार्पयत 23 तक्रारी हिंगोली पोलिसांकडे आल्या होत्या. संबंधितांचे जबाव नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया 19 जुलैपासून सुरू झाली आहे. दरम्यान, शनिवारी 39 गुंतवणूकदारांनी लेखी तक्रार पोलीस निरीक्षक शंकर सिटीकर यांच्याकडे दिली. 
चिटफंडांवर नियंत्रणच नाही
औरंगाबाद : पतसंस्थेची नोंदणी जिल्हा उपनिबंधक (सहकार) कडे असते. पतसंस्थेने काही घोटाळा केला तर जिल्हा उपनिबंधक त्यांवर कारवाई करतात़ मात्र, केबीसीसारख्या कंपन्यांची नोंदणी ही कंपनी अॅक्ट खाली आरबीआयकडे (मुंबई) येथे होते. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने या कंपन्या फसवणूक करीत असल्याचे उघड होत आह़े 
आणखी दोघींना अटक
नाशिक : केबीसी कंपनीच्या संचालकाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात तक्रारदारांचा ओघ सुरूच आह़े शनिवारी 627 नवीन गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून, तक्रारदारांची संख्या दोन हजार 792 वर गेली आह़े केबीसीमध्ये तक्रारी केलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची रक्कम 1क्2 कोटी 13 लाख 26 हजारांवर पोहोचली आह़े दरम्यान, शुक्रवारी व शनिवारी अटक केलेल्या भारती शिलेदार (41) आणि पोलीस कर्मचारी संजय जगतापची पत्नी कौशल्या जगताप (37) या दोघींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩयू़ कापडी यांनी 23 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावली आह़े या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आतार्पयत आठ संशयितांना अटक केली आह़े  (प्रतिनिधी)
 
गंगाखेडात मोठी गुंतवणूक 
गंगाखेड : केबीसीमध्ये या तालुक्यातून सुमारे 3क् ते 4क् कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आह़े तालुक्यात सध्या मात्र गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़
त्या गाडय़ा दिसेनात
चार-पाच महिन्यांपूर्वी केबीसीचा लोगो टाकून फिरणा:या दुचाकी आणि चारचाकी गाडय़ा शहरात जागोजागी दिसत होत्या़ परंतु, अचानक या गाडय़ा गायब झाल्या आहेत़ 
भारती शिलेदार पंधरा दिवस सिंगापूरला
केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणची मेहुणी व आरती चव्हाणची सख्खी बहीण भारती मंडलिक शिलेदार ही एजंटचे काम करतानाच 15 दिवस सिंगापूरला जाऊन आल्याचीही माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली़ त्यामुळेच भारती मंडलिकला पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली़