शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरुद्ध आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: October 7, 2015 05:31 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून मतदारांची दिशाभूल व निवडणूक

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून मतदारांची दिशाभूल व निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे मंगळवारी दाखल केली. शिष्टमंडळात प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन, सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रवक्ते सचिन सावंत आदींचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांची ती निवडणूक प्रचार सभा होती. तेथे निवडणूक अधिकारीदेखील हजर होते. त्यांनी स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित होते. त्यांनी ती न केल्याने काँग्रेसने आज तक्रार दाखल केली आहे. (विशेष प्रतिनिधी)६५०० कोटींच्या आराखड्याची घोषणा३ आॅक्टोबर रोजी डोंबिवली जीमखान्याच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेमध्ये कल्याण-डोंबिवली शहरासाठी ६५०० कोटी रूपयांचा आराखडा तयार केल्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी मतदारांना प्रलोभन दिले व निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयुक्तांकडे केली. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त सहारिया यांनी शिष्टमंडळाला दिले.एकीकडे आर्थिक तूट असल्याचे कारण सांगून राज्य सरकार ५ टक्के विक्रीकर वाढवते व पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सरसकट २ रुपये वाढ करते तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोट्यवधींच्या पॅकेजची घोषणा केली जाते, ही मतदारांची फसवणूक व दिशाभूल असल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाने केला.