शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फरार कैद्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी समिती

By admin | Updated: September 18, 2016 03:01 IST

कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी अनेकदा संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजेवरून फरार होतात.

मुंबई : कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी अनेकदा संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजेवरून फरार होतात. त्यास पायबंद घालण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना सुचिवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.कैद्यांना कारागृहाबाहेर आल्यानंतर चांगले जीवन जगता येण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच त्यांना शिस्त आणि कायद्याची जरब बसवण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्यासाठी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस महासंचालक (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह), सायबर सेलचे महानिरीक्षकांचा समावेश आहे. गृह विभागाचे उपसचिव (तुरुंग) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)तसेच विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव यांचाही या समितीत समावेश असेल. >कारागृहात दाखल होणाऱ्या कैद्यांचा वैयक्तिक तपशील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संकलित करण्यासाठी त्यांच्या हातांच्या अंगठ्यांचे ठसे बायोमेट्रिक फिंगर प्रिंट रिडरच्या सहाय्याने घेण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आवश्यक उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कैद्यांच्या डोळ्यांचे स्कॅन करणे, त्यांचे आधारकार्ड काढणे आणि रजेवर जाणाऱ्या कैद्यांवर ईलेक्ट्रॉनिक चिपच्या साह्याने नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पद्धती अवलंबण्याचे नियोजन करण्यात येत आहे.