शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती

By admin | Updated: July 11, 2015 02:15 IST

शाळांच्या शुल्क नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक पुनरीक्षण समिती नेमण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या या समितीचे

मुंबई : शाळांच्या शुल्क नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक पुनरीक्षण समिती नेमण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. एस. राधाकृष्णन असतील. शिक्षण संचालक (प्राथमिक), सनदी लेखापाल मंगेश किनरे हे सदस्य असतील. तर शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक; पुणे) हे पदसिद्ध सदस्य सचिव असतील. या कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सहा महसूल विभागस्तरीय समित्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समित्यांचे सदस्य निवडण्यासाठीच्या समितीचे अध्यक्षपदही न्या. एस. राधाकृष्णन यांच्याकडे असेल. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) कायद्याची (२०११) काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत नव्हती. आता समित्यांच्या माध्यमातून शाळा कायद्यानुसार शुल्क आकारतात की नाही यावर नजर ठेवणारी यंत्रणा यानिमित्ताने येऊ घातली आहे. (विशेष प्रतिनिधी)