शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ग्राहक आयोगाचा दणका

By admin | Updated: September 1, 2014 23:36 IST

महावितरणकडून ग्राहकाने रीतसर वीजमीटर घेऊन तसेच वारंवार बिलाची मागणी करूनही वेळेत बिले न दिल्याप्रकरणी राज्य ग्राहक आयोगाने महावितरणला दणका दिला आहे.

पुणो : महावितरणकडून ग्राहकाने रीतसर वीजमीटर घेऊन तसेच वारंवार बिलाची मागणी करूनही  वेळेत बिले न दिल्याप्रकरणी राज्य ग्राहक आयोगाने महावितरणला दणका दिला आहे. राज्य ग्राहक आयोगाकडे महावितरणने केलेले अपील फेटाळण्यात आले. तसेच तक्रारदाराला अपिलाचा खर्च म्हणून दहा हजार रुपये देण्याचा आदेश दिला.
पुणो ग्राहक न्याय मंचाकडे अनंत शेटे (रा. विष्णू लक्ष्मी अपार्टमेंट, पौड रोड) यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ, कोथरूड विभागाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा निकाल शेटे यांच्या बाजूने लागला होता. त्यानंतर वीज कंपनीने राज्य ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
शेटे यांची विष्णू लक्ष्मी अपार्टमेंट भरतकुंज फौड फाटा येथे सदनिका आहे. 1994 पासून शेटे येथे राहतात. त्यांनी वीज मीटर घेतला होता. 24 जून 1994 पासून ते मीटर वापरत होते. मीटर बसविलेल्या तारखेपासून त्यांना रीतसर आणि नियमितपणो वीजबिले मिळत नव्हती. अनेक वेळा विनंती केल्यानंतर त्यांना एप्रिल-मे 2क्क्1मध्ये 62 हजार रुपयांचे बिल देण्यात आले. बिल भाडय़ापोटी दर्शविण्यात आले होते. मीटर शेटे यांच्या मालकीचा असल्यामुळे कोणतेही भाडे भरण्याचा  प्रश्न उद्भवत नव्हता. वेळेवर बिल न मिळाल्यामुळे व्याजाचाही प्रश्न येत नव्हता. शेटे यांच्या विनंतीवरून त्यांना 37 हजार रुपये बिल भरण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणो शेटे यांनी 3 धनादेशांद्वारे बिल भरले. त्यानंतर दरमहा बिल मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतरही बिले मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी  सप्टेंबर 2क्क्2 रोजी महावितरणकडे छापील नमुन्यामध्ये  तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांनी महावितरणला स्मरणपत्र लिहिले. शेवटी त्यांनी जुलै 2क्क्5 रोजी तक्रार केली. महावितरणने राज्य ग्राहक आयोगाकडे अपील केले होते. राज्य आयोगाने महावितरणचे अपील फेटाळले. तसेच शेटे यांना अपिलाच्या खचार्साठी दहा हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला. शेटे यांच्यातर्फे ग्राहक हितवर्धिनीचे सचिव अॅड. ज्ञानराज संत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
 
खर्चापोटी 2,5क्क् रुपये द्यावेत
4महावितरणने पूर्वसूचना दिल्याशिवाय वीज तोडू नये. तसेच  एप्रिल 2क्क्1पासून वार्षिक तपशिलासह त्या वेळच्या दराप्रमाणो मात्र कोणत्याही दंड व्याजाविना तसेच मीटर भाडेविना बिले द्यावीत. बिले भरण्यासाठी 24 महिन्यांचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली. ग्राहक मंचाने तक्रारदार शेटे यांच्या बाजूने निकाल दिला. ग्राहक मंचाने महावितरणने 1 सप्टेंबर 2क्क्5 ते 28 फेब्रुवारी 2क्क्6 या कालावधीतील विजबिले कोणतीही थकबाकी अथवा दंड व्याज न आकारता द्यावीत. तक्रारदारांनी ही रक्कम बिले मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत भरावी, असा आदेश दिला. तसेच, तक्रारदाराला तक्रारीच्या खर्चापोटी 2,5क्क् रुपये आणि नुकसानभरपाईपोटी एक हजार रुपये द्यावेत, असा निकाल दिला.