शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कामाठीपुऱ्यातील सेक्स वर्कर रस्त्यावर येणार

By admin | Updated: June 30, 2016 02:25 IST

मुंबईचा विकास इतका झपाट्याने होत आहे की, जुन्या इमारतीच्या जागी मोठ-मोठे टॉवर्स उभे राहत आहे.

मुंबई : मुंबईचा विकास इतका झपाट्याने होत आहे की, जुन्या इमारतीच्या जागी मोठ-मोठे टॉवर्स उभे राहत आहे. पण कामाठीपुरासारखा परीसर अजुनही या विकासापासून वंचित आहे. जर येथील विकासाला सुरुवात झाली; तर येथील सेक्स वर्कर त्यांचा व्यवसाय रस्त्यावर येऊन करतील, अशी भिती टिसने अभ्यासलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या शिक्षणसंस्थेने ‘ट्रेसिंग द कॉऊंटर्स आॅफ कामाठीपुरा थ्रु लाईव्ली हुड प्रॅक्टीसेस अ‍ॅण्ड रिडेव्हलप्मेंट एफटर्स’ या विषयाअंतर्गत कामाठीपुरा या मुंबईतील सगळ््यात जुन्या वेश्यावस्तीचे परिक्षण केले आहे. मुंबईची झपाट्याने होणारी प्रगती कामाठीपूऱ्यातील सेक्स वर्कर आणि तेथे राहणाऱ्या इतर लोकांना कशी त्रासदायक ठरेल? याचा अहवाल त्यांनी तयार केला आहे. कामाठीपूरा रेड लाईट परीसर म्हणून ओळखला जातो. पण तेथे अनेक लघु उद्योग चालतात. पण कामाठीपुरा हे नाव ऐकूनच अनेक लोकांच्या भुवया उंचावतात. या परीसरात मध्यमवर्गीय लोक राहत असून या वस्तीचा त्रास त्यांना देखील होत आहे, असा हा अहवाल म्हणतो. तेथील वस्ती हटवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण येथील वस्ती हटवली तर वेश्या व्यवसाय रस्त्यावर येईल, अशी भिती टीसने व्यक्त केली आहे. शिवाय असे झाल्यास सर्वसामान्यांना अधिक त्रासदायक होईल, असेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या एकमेव भारतीय संस्थेने हा अहवाल तयार केला असून कामाठीपूरासोबत झपाट्याने बदलत चाललेल्या वसई-विरार, चेंबूर, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड अशा परीसरांचा अभ्यासही टीसने केला आहे. (प्रतिनिधी)>जुन्या वस्तीचे परीक्षणटाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या शिक्षणसंस्थेने ‘ट्रेसिंग द कॉऊंटर्स आॅफ कामाठीपुरा थ्रु लाईव्ली हुड प्रॅक्टीसेस अ‍ॅण्ड रिडेव्हलप्मेंट एफटर्स’ या विषयाअंतर्गत कामाठीपुरा या मुंबईतील सगळ््यात जुन्या वेश्यावस्तीचे परिक्षण केले आहे. टीसच्या प्राध्यापिका रतुला कुंडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.