शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

...अब आए अपने-अपने ‘औकात’ पें!

By admin | Updated: January 30, 2017 00:08 IST

शिवसेना-भाजपा युतीत फारकतीची घोषणा सेनेकडून झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ दाखवून देऊ

धनंजय वाखारे, नाशिकशिवसेना-भाजपा युतीत फारकतीची घोषणा सेनेकडून झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ दाखवून देऊ, अशा शब्दांत प्रहार केला, तर ‘आमची औकात लवकरच कळेल’ असे प्रत्युत्तर शिवसेनेने भाजपाला दिले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आता दोन्ही पक्ष आपल्या ‘औकाती’वर आले असताना, त्यात सोशल मीडिया मागे कसा राहील. दोन दिवसांपासून व्हॉट्स अ‍ॅप- फेसबुकवर ‘औकात’ शायरींनी धमाल चालविली आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडण्यावरून सेना-भाजपात शाब्दिक राडा सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर आरोप करत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी भाजपाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ काढत चुचकारले. भाजपाने प्रहार केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘त्यांना आमची औकात दाखवून देऊ’ असे प्रतिआव्हान दिले आहे.एकमेकांची ‘औकात’ काढण्याचा हा खेळ सुरू झाल्यानंतर युतीला मानणाऱ्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या ‘औकात’ शब्दाने सोशल मीडियावर शेरो-शायरींची बरसात सुरू झाली आणि व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुकवर दिवसभर ठाण मांडून बसणाऱ्यांना चघळायला आयताच एक विषय चालून आला. ‘बिगड रहा हो वक्त तो, न कोई हालात पूछता हैं, टकरा जाता हैं कोई अनजाने में, तो सबसे पहले औकात पूछता हैं’, या शायरीतून शिवसेनेची दोलायमान स्थिती दर्शविली जात आहे. त्यावर, भाजपाला मानणाऱ्यांकडून प्रत्युत्तर देताना म्हटले आहे, ‘दिखा दी हैं औकात, जिन्हे हम अपना मानते थे, वोही निकले बेवफा, जिन्हे सबसे करीब मानते थे’ एक सेना समर्थक म्हणतो, ‘बात तो औकात की होती हैं, जिंदगी में अक्सर, कोई बता जाता हैं, कोई दिखा जाता हैं’ याशिवाय, ‘बुरे वक्त के साथ जो मैने अपनी मुलाकात देखली, किसी की सच्चाई और किसी की औकात देखली’, ‘बदल गयी हैं जिंदगी, किसी के दिन और किसी की रात, अब वो लहजा कहॉ हैं, उसके अल्फाजों में देखो आज किसी की औकात बदल गयी हैं’, ‘गरीबों की औकात ना पूछो तो अच्छा हैं, इनकी कई जात ना पूछो तो अच्छा हैं, चेहरे कई बेनकाब हो जायेंगे, ऐसी कोई बात ना पूछों तो अच्छा हैं’... यांसारख्या शेरो-शायरी व्हॉट्स ग्रुपवर फॉरवर्ड होत आहेत.