शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आ गया.. नॉडी!

By admin | Updated: June 25, 2015 01:04 IST

‘आओ सब झुमे... सब गाये... है सुना सहाना दिन’ असे म्हणत टॉयटाऊनमधल्या आपल्या दोस्तांना गिफ्ट वाटत येणारा ‘नॉडी’ म्हणजेच सगळ्यांचा बेश्ट फ्रेंड.

 प्रतिनिधी -‘आओ सब झुमे... सब गाये... है सुना सहाना दिन’ असे म्हणत टॉयटाऊनमधल्या आपल्या दोस्तांना गिफ्ट वाटत येणारा ‘नॉडी’ म्हणजेच सगळ्यांचा बेश्ट फ्रेंड. पिवळ्या आणि लाल रंगाच्या टॅक्सीमध्ये डोक्यावरच्या टोपीवर घुंगरू असणाऱ्या नॉडीचा जन्म १९५० साली पुस्तकरूपाने झालाय. ब्रिटिश टेलिव्हिजन विश्वात १९५५ साली आलेले हे कार्टुन भारतात येण्यासाठी मात्र २००० साल उजाडावे लागले. तेव्हापासून भारतातील चिमुरड्यांचेही हे फेव्हरेट कार्टुन ठरलंय. धडपड्या स्वभावामुळे असो वा मित्र-मैत्रिणींच्या मस्तीमुळे सतत प्रॉब्लेम्समध्ये अडकणाऱ्या नॉडीला त्याचा पाळीव कुत्रा बम्पी डॉग नेहमीच साथ देतो. मार्था मंकी, मि. पॉल्ड, टबी बेअर, मि. गॉली, बंकी आणि मि. मिल्को अशा आपल्या मित्रमंडळीसह धम्माल करणारा नॉडी लाकूडतोड्या आहे. या टॉयटाऊनमध्ये चोरांना धडे शिकवणं, छोट्यांसाठी आइस्क्रीम तयार करणं आणि टॉय एक्स्प्रेससाठी काम करणं अशी सगळी कामं गुडबॉय ‘नॉडी’ करतो.